पर्यटनपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक
सिंहगडासह पुण्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासाला मिळणार गती
छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासह जेजुरी,अष्टविनायक देवस्थानचा होणार कायापालट


आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्य मंदीराचे जतन संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात करण्यात येत आहे. मौजे सदुंबरे ता. मावळ येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यासही मंजुरी देवून शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास ६२ कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.You cannot copy content of this page