गोरेगाव दि १८ :- लोक संगीताचे सूर मनात ऊर्जा व चैतन्य निर्माण करतात. लोकसंगीत हे देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा आहे. आईच्या आवाजानंतर मनाला ऊर्जा देणारा दुसरा आवाज म्हणजे लोकसंगीताचा आवाज आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.




