पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण
विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
कान्हुर मेसाई सह शिरूरच्या पश्चिम भागात ना वळसे पाटील यांनी केले शेकडो कामांचे उद्घघाटन व भुमिपुजन




